¡Sorpréndeme!

Abhinay Berde - 'ती' माझी फक्त चांगली मैत्रीण आहे! | Rampaat | Ashi Hi Aashiqui

2019-05-13 55 Dailymotion

अशी ही आशिकी' या सिनेमाच्या निमित्ताने एक नवी जोडी समोर आली. ती म्हणजे अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे. त्यानंतर त्या दोघांमध्ये काही सुरु असल्याची देखील चर्चा रंगली. बघूया अभिनयचं याविषयी काय मत आहे.